magel tyala saur krushi pump yojana 2025 apply online शेतकऱ्यांनो, वीज बिल विसरा! फक्त १०% पैसे भरून मिळवा ३ ते ७.५ HP चा सौर पंप; ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज
magel tyala saur krushi pump yojana 2025 apply online शेतकरी बांधवांनो, नमस्कार! शेतीला पाणी देण्यासाठी रात्री-अपरात्री लाईटची वाट पाहण्याचा कंटाळा आलाय? डिझेल इंजिनचा खर्च परवडत नाही? तर मग चिंता सोडा! महाराष्ट्र शासनाची ‘मागेल त्याला सौर कृषिपंप योजना’ (Magel Tyala Saur Krushi Pump Yojana) आता तुमच्या मदतीला आली आहे. आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत की, … Read more