Buy roses directly from pune farm बाजारातले ‘कोमेजलेले’ गुलाब कशाला? थेट शेतकऱ्याच्या बांधावरून ‘ताजे’ गुलाब घेण्याचे ५ फायदे!
नमस्कार मंडळी! सध्या लग्नसराई आणि सणासुदीचे दिवस जवळ येत आहेत. अशा वेळी आपल्या घरात कार्यक्रमासाठी, सजावटीसाठी किंवा कोणाला तरी गिफ्ट देण्यासाठी फुलांची गरज पडते. बऱ्याचदा आपल्या मनात प्रश्न येतो की, लग्नासाठी गुलाब कोठे मिळतील, जे ताजेही असतील आणि खिशाला परवडतील? बाजारात मिळणारे गुलाब हे ३-४ दिवस जुने असतात आणि त्यांचे भावही गगनाला भिडलेले असतात. म्हणूनच, … Read more