smam yojana drone subsidy apply online maharashtra- खुशखबर! आता १० लाखांचा ड्रोन मिळेल फक्त २ लाखात; ‘ही’ अट पूर्ण करा आणि मिळवा 80% सूट
तुम्हाला शेतीतील मजुरांच्या टंचाईमुळे त्रास होतोय का? फवारणीचा खर्च परवडत नाहीये? मग काळजी सोडा! कारण महाराष्ट्र सरकारने शेतकरी ड्रोन सबसिडी योजना (Sheti Drone Subsidy Scheme) अंतर्गत ‘डायरेक्ट’ अनुदान जाहीर केले आहे. आता शेतात फवारणी करणे होईल मिनिटांचे काम, तेही अगदी कमी खर्चात! पण थांबा, फक्त अर्ज करून चालणार नाही. MahaDBT पोर्टलवर एक नवीन ‘गुप्त’ नियम … Read more