Ladki Bahin Yojana EKYC : आतापर्यंत १ कोटीहून अधिक महिलांची ई-केवायसी पूर्ण; मुदतवाढ मिळणार का? ‘हा’ आहे आदिती तटकरे यांचा सर्वात मोठा दिलासा!

Ladki Bahin Yojana EKYC

Ladki Bahin Yojana EKYCन करणाऱ्या महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे! महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) अंतर्गत, लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी (E-KYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रक्रियेची अंतिम मुदत १८ नोव्हेंबर २०२५ ही जवळ येत असताना, अजूनही लाखो महिला तांत्रिक अडचणी आणि इतर कारणांमुळे E-KYC पूर्ण करू शकलेल्या … Read more