Ladki Bahin Yojana E-KYC New Deadline लाखाें महिलांना मिळाला दिलासा! ‘या’ योजनेच्या E-KYC मुदतीत पुन्हा वाढ? उद्या मोठा निर्णय होणार!
Ladki Bahin Yojana E-KYC New Deadline निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून महिलांसाठी दिवाळी गिफ्ट? ‘Ladki Bahin Yojana’ अंतर्गत ई-केवायसीची अंतिम मुदत वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय आजच होण्याची शक्यता आहे. देशभरातील कोट्यवधी महिला आता सुटकेचा निःश्वास टाकणार आहेत. महाराष्ट्रासह देशभरातील महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. बहुप्रतिक्षित ‘Ladki Bahin Yojana’ अंतर्गत लाभार्थी महिलांसाठी असलेल्या ई-केवायसी … Read more