majhi ladki bahin yojana ekyc update- तुमचे १५०० रुपये नियमित येतात? मग e-KYC करू नका! वेबसाइटवर आला ‘हा’ महत्त्वाचा मेसेज; वाचा सविस्तर”
majhi ladki bahin yojana ekyc update: लाडकी बहीण योजनेच्या कोट्यवधी लाभार्थी महिलांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने आता e-KYC (ई-केवायसी) संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा खुलासा केला आहे. अनेक महिलांना संभ्रम होता की, नक्की e-KYC कोणाला करायची आहे? ज्यांचे पैसे जमा होत आहेत त्यांनाही हे करावे लागेल का? यावर आता खुद्द अधिकृत … Read more