Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana KYC Update: ई-केवायसी कशी करायची? सोपी माहिती
आपल्या राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आज पुन्हा एकदा कामाची माहिती घेऊन आलो आहोत. सरकारने सुरू केलेली ही योजना आता प्रत्येक घराघरात पोहोचली आहे. दर महिन्याला खात्यात जमा होणारे १५०० रुपये महिलांना मोठा आधार देत आहेत. पण, तुम्हाला माहिती आहे का? तुमचे हे पैसे सुरळीत चालू राहावेत यासाठी केवायसी (KYC) करणे गरजेचे आहे. अनेक महिलांना प्रश्न पडतो … Read more