eGramSwaraj Mobile App maharshtra तुमच्या ग्रामपंचायत खर्चाची, कामांची माहिती आता मोबाइलवर तपासा!

eGramSwaraj Mobile App maharshtra

eGramSwaraj Mobile App maharshtra माझ्या प्रिय ग्रामस्थ बंधू-भगिनींनो, तुमच्या गावात झालेल्या विकासकामांवर आणि सरकारी योजनांवर नेमका किती निधी खर्च झाला? तुमच्या घराशेजारील रस्त्यासाठी किती पैसे मंजूर झाले? आणि ते काम सध्या कोणत्या टप्प्यावर आहे? हे सर्व प्रश्न प्रत्येक जागरूक नागरिकाच्या मनात येतात. आजपर्यंत ग्रामपंचायतीच्या नोंदी आणि कागदपत्रे पाहण्यासाठी वेळ खर्च करावा लागत होता. पण आता … Read more