Balika Samridhi Yojana maharashtra 2026: ! मुलीच्या जन्मापासून १० वीपर्यंत सरकार देतंय ₹3,000+ पर्यंत आर्थिक मदत! Balika Samridhi Yojana मध्ये अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया
Balika Samridhi Yojana maharashtra 2026आपल्या देशात ‘बेटी बचाओ – बेटी पढाओ’ अभियानांतर्गत केंद्र सरकार मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि त्यांना शिक्षणामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी अनेक महत्त्वाच्या योजना चालवते. सुकन्या समृद्धी योजना सर्वांना परिचित आहे, पण आजही अनेक BPL (दारिद्र्य रेषेखालील) कुटुंबांना केंद्र सरकारच्या एका महत्त्वपूर्ण योजनेबद्दल माहिती नाही, जी मुलीच्या जन्मापासूनच आर्थिक आधार देऊ लागते – … Read more