rte 25 admission process in marathi-RTE Admission 2026-27: पालकांसाठी दिलासा! प्रायव्हेट शाळांत मोफत प्रवेशाचा मार्ग मोकळा; ‘ही’ तारीख चुकवू नका
rte 25 admission process in marathi RTE Admission 2026-27: आपल्या मुलाचे ‘इंग्लिश मीडियम’चे स्वप्न आता पूर्ण होणार! “श्रीमंतांच्या मुलांसोबत आता गरिबांची मुलेही शिकणार!” हे स्वप्न पुन्हा एकदा सत्यात उतरणार आहे. पालकांनो, गेल्यावर्षी शासनाच्या एका निर्णयामुळे (प्रायव्हेट शाळांना सूट देणारा निर्णय) खूप गोंधळ निर्माण झाला होता. पण आता एक आनंदाची बातमी आहे! मुंबई उच्च न्यायालयाने तो … Read more