Maharashtra Ration Card Online Apply 2025: आता घरबसल्या बनवा रेशन कार्ड! ई-केवायसी देखील होईल चुटकीसरशी, जाणून घ्या सोपी प्रक्रिया
Maharashtra Ration Card Online Apply 2025 नवीन रेशन कार्ड (Ration Card) काढण्यासाठी आता सरकारी कार्यालयांच्या खेटा मारण्याची गरज नाही. केंद्र सरकारने ही प्रक्रिया आता अत्यंत सोपी केली असून, तुम्ही तुमच्या मोबाईलवरून काही मिनिटांत अर्ज करू शकता. शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड हे केवळ स्वस्त धान्य मिळवण्यासाठीच नाही, तर एक महत्त्वाचा ओळखीचा पुरावा म्हणूनही वापरले जाते. अनेकदा … Read more