PM SVANidhi Yojana Marathi 2026-: मोठी बातमी! आता 10 नाही, थेट 15 आणि 50 हजार मिळणार; नवीन नियम पहा
PM SVANidhi Yojana Marathi 2026 PM SVANidhi Yojana Marathi 2026: नमस्कार मित्रांनो! तुम्ही जर स्वतःचा छोटा व्यवसाय करत असाल किंवा पथविक्रेता (Street Vendor) असाल, तर तुमच्यासाठी केंद्रातील मोदी सरकारची (Modi Govt Scheme) एक जबरदस्त बातमी आली आहे. “पैशाअभावी व्यवसाय कसा वाढवायचा?” ही चिंता आता सोडा. फेरीवाल्यांना आधार देणाऱ्या PM SVANidhi Yojana (पंतप्रधान स्वनिधी योजना) ला … Read more