Bandhkam Kamgar Delivery Anudan Yojana 2026- बांधकाम कामगारांना मिळणार आता 20,000 रुपये! प्रसूती अनुदान योजनेचा असा घ्या लाभ
Bandhkam Kamgar Delivery Anudan Yojana 2026: महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक योजना सुरू ठेवली आहे. जर तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार (Registered Construction Worker) असाल, तर तुमच्या कुटुंबाला बाळाच्या जन्माच्या वेळी थेट आर्थिक मदत मिळू शकते. बांधकाम कामगार प्रसूती अनुदान योजनेअंतर्गत (Maternity Benefit Scheme) आता नैसर्गिक प्रसूतीसाठी 15,000 रुपये आणि … Read more