Buy roses directly from pune farm बाजारातले ‘कोमेजलेले’ गुलाब कशाला? थेट शेतकऱ्याच्या बांधावरून ‘ताजे’ गुलाब घेण्याचे ५ फायदे!

नमस्कार मंडळी!

सध्या लग्नसराई आणि सणासुदीचे दिवस जवळ येत आहेत. अशा वेळी आपल्या घरात कार्यक्रमासाठी, सजावटीसाठी किंवा कोणाला तरी गिफ्ट देण्यासाठी फुलांची गरज पडते. बऱ्याचदा आपल्या मनात प्रश्न येतो की, लग्नासाठी गुलाब कोठे मिळतील, जे ताजेही असतील आणि खिशाला परवडतील?

बाजारात मिळणारे गुलाब हे ३-४ दिवस जुने असतात आणि त्यांचे भावही गगनाला भिडलेले असतात. म्हणूनच, आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की, दुकानात जाण्यापेक्षा थेट शेतकऱ्याकडून गुलाब खरेदी करणे तुमच्यासाठी फायद्याचे का आहे?

खालील ५ मुद्दे वाचून तुम्ही पुढच्या वेळी नक्कीच मलाच संपर्क कराल!

१. १००% ताजेपणाची हमी (Freshness Guarantee)

बाजारात स्वस्त आणि ताजे गुलाब विक्री करणारे बोर्ड लावून अनेकदा कोमेजलेली फुले विकली जातात. ही फुले तोडून खूप दिवस झालेले असतात. पण, जेव्हा तुम्ही माझ्याशी संपर्क साधता, तेव्हा तुम्हाला मिळणारे गुलाब हे अगदी काही तासांपूर्वीच शेतातून तोडलेले असतात. ज्याला आपण Original fresh flowers for decoration म्हणतो, तशीच कळी अन् कळी टवटवीत असते. याचा सुगंध आणि ताजेपणा मार्केटच्या फुलांपेक्षा कित्येक पटीने जास्त असतो.

२. गुलाब फुलांचे होलसेल मार्केट भाव (Best Price)

Whatsapp Group जॉईन करा

सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे किंमत! मार्केटमध्ये एजंट आणि ट्रान्सपोर्टचा खर्च वाढल्यामुळे फुलांचे रेट वाढतात. तुम्हाला जर Fresh rose wholesale price near me असे सर्च करूनही योग्य दर मिळत नसेल, तर थेट शेतकऱ्याशी जोडले जाणे बेस्ट आहे. माझ्याकडे तुम्हाला ताजे गुलाब होलसेल दरात मिळतील. मधले सगळे कमिशन वाचल्यामुळे तुमचे हजारो रुपये वाचू शकतात.

३. जास्त काळ टिकणारे सौंदर्य (Long Lasting)

अनेकदा आपण पाहतो की, बाजारातून आणलेला बुके दुसऱ्या दिवशी मान टाकतो. पण थेट बांधावरून आलेले गुलाब फुलदाणीत (Vase) ५ ते ७ दिवस आरामात टिकतात. जर तुम्हाला Buy dutch roses directly from farm या क्वालिटीचा अनुभव घ्यायचा असेल, तर शेतकऱ्याशिवाय पर्याय नाही.

४. तुमच्या आवडीनुसार निवड (Customization)

दुकानात शिल्लक असलेला माल घ्यावा लागतो. पण माझ्याकडे तुम्ही तुमच्या पसंतीचे रंग आणि साईज सांगू शकता. तुम्हाला लाल, पिवळे किंवा मिक्स रंगाचे गुलाब हवे असतील, तर तशी ऑर्डर देता येते. विशेषतः लग्नासाठी एकसारख्या रंगाचे आणि लांब दांडीचे (Long Stem) गुलाब थेट फार्मवरून मिळवणे सोपे जाते.

५. बळीराजाला थेट साथ (Support Local Farmers)

जेव्हा तुम्ही Rose farmer contact number Pune किंवा महाराष्ट्र शोधून थेट माझ्यासारख्या शेतकऱ्याला कॉल करता, तेव्हा तुमच्या पैशाचा योग्य मोबदला मला मिळतो. यात कोणताही दलाल नफा खात नाही. तुमची एक ऑर्डर एका शेतकऱ्याचे मनोबल वाढवते.


तुम्हाला ताजे गुलाब हवे आहेत का?

जर तुम्ही इंटरनेटवर गुलाब उत्पादक शेतकरी मोबाईल नंबर शोधत असाल, तर तुमचा शोध इथे संपला आहे!

मी स्वतः एक गुलाब उत्पादक शेतकरी आहे आणि माझ्या मवळ (Maval) येथील शेतातून तुम्हाला अतिशय उत्तम दर्जाचे डच गुलाब मिळतील.

👉 आमच्याकडे काय मिळेल?

  • गिफ्ट देण्यासाठी डच गुलाब

  • सजावटीसाठी सुटे गुलाब

  • लग्नासाठी बल्क ऑर्डर (Wholesale)

📞 संपर्क करा (Rose Farmer Contact Number): तुम्ही मला थेट कॉल किंवा व्हॉट्सॲप करू शकता. मोबाईल: 7385774721

Website:- https://mavalroses.com/

(टीप: घरपोच डिलिव्हरी किंवा पिक-अप सुविधेसाठी कृपया फोनवर चर्चा करा.)


FAQ

Q1: लग्नासाठी किंवा सजावटीसाठी ताजे गुलाब कोठे मिळतील? Ans: तुम्हाला १००% ताजे आणि क्वालिटी गुलाब थेट आमच्या शेतावरून मिळतील. आम्ही पुण्यात आणि आसपासच्या भागात ताजे गुलाब होलसेल दरात उपलब्ध करून देतो.

Q2: गुलाबाची होलसेल किंमत काय आहे? (What is the Fresh rose wholesale price?) Ans: गुलाब फुलांचे होलसेल मार्केट भाव हे सीझननुसार बदलतात. पण थेट शेतकऱ्याकडून घेतल्याने तुम्हाला मार्केटपेक्षा नक्कीच कमी दरात फुले मिळतील. आजचे रेट जाणून घेण्यासाठी 7385774721 वर कॉल करा.

Leave a Comment