Ladki Bahin Yojana money not received solution: लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट ₹3000 येणार? नोव्हेंबर-डिसेंबर हप्त्याबाबत मोठी अपडेट!
Ladki Bahin Yojana money not received solution राज्यातील करोडो लाडक्या बहिणी सध्या एकाच गोष्टीची वाट पाहत आहेत, ती म्हणजे त्यांच्या हक्काचे पैसे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ अंतर्गत आतापर्यंत महिलांना नियमित हप्ते मिळाले आहेत. मात्र, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्याप अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. सध्या सोशल मीडियावर आणि लाभार्थी महिलांमध्ये अशी चर्चा आहे की, नोव्हेंबर … Read more