mukhyamantri ladki bahin yojana kyc last date: पती किंवा वडील हयात नाहीत? चिंतेचे कारण नाही! सरकारने e-KYC साठी दिला ‘हा’ मोठा दिलासा
mukhyamantri ladki bahin yojana kyc last date मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ घेणाऱ्या लाखो महिलांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत, त्यांना e-KYC करताना अनेक अडचणी येत होत्या. पण आता सरकारने या महिलांना मोठा दिलासा दिला आहे. आता तुम्ही एका सोप्या पद्धतीने तुमचे … Read more